Videhi | विदेही
Regular price
Rs. 144.00
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Unit price

Videhi | विदेही
About The Book
Book Details
Book Reviews
मानवी संबंधामधले देही-विदेही द्वंद्व या मध्ये व्यक्त झाले आहे. या कथासंग्रहात माणसाच्या देहात - मनात उमटणारी अगम्य ,अनाकलनीय , गूढ वाटणारी सूक्ष्म आंदोलनं शब्दात मूर्त केली आहेत विजया राजाध्यक्ष यांनी.