Vidhushak |Poetry) | विदूषक |कविता)

Vidhushak |Poetry) | विदूषक |कविता)
आधुनिक मराठी कवितेच्या जरिपटक्याचा अधिकार असलेल्या आजच्या प्रमुख कवींत मंगेश पाडगावकरांची निर्विवाद गणना होते. ’धारानॄत्या’पासून आपल्या प्रत्येक कवितासंग्रहात पाडगावकरांनी काव्यक्षेत्रामध्ये नित्य नवी मुलुखगिरी केली आहे. काही काळासाठी मंगळावर वस्ती करण्यासाठी गेलेल्या अमेरिकेच्या जोनास आर्क ह्या अवकाशयानाच्या यशस्वी यात्रेवर ही कादंबरी आधारित आहे. ह्या अवकाशप्रवासाच्या वाटचालीत सर्वशक्तिमान निसर्गाच्या अद्भुत प्रत्ययाचं दर्शन घडवणारा हा अनुभव माणसांमधल्या सुखदु:खाचं, असूयेचं आणि आर्जवाचं विलक्षण नाट्य साकारतो. खिळवून टाकणारं हे पुस्तक सर्वांना आवडेल असंच आहे. स्वर व बोलीची लय पकडीत त्यांची कविता समर्थपणे आकारते. या नव्या वाटेवरील त्यांच्या टप्प्याबद्दल अपेक्षा वाढवणारा ’विदूषक’ हा पाडगावकरांचा आठवा संग्रह आहे .