Vidhwansachya Vedivar Chadhanyadhi | विध्वंसाच्या वेदीवर चढण्याआधी
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price
Vidhwansachya Vedivar Chadhanyadhi | विध्वंसाच्या वेदीवर चढण्याआधी
About The Book
Book Details
केवळ ‘बाई’ म्हणूनच नव्हे तर लिंग, जात, धर्म अशा भेदाभेदांच्या पलीकडे जाऊन ‘माणूस’ या व्यापक अंगानेही सनातन अमानवी समाजरचितांसोबतच त्यांना लाभत असलेल्या समकाळातील नवनव्या रंगरूपांच्या विपरिततेचा प्रत्यय संयततेने, प्रगल्भतेने आणि भावविचारांच्या सम्यकतेने शब्दबद्ध करणारी ही कविता आहे.