Vidnyan Ani Samaj | विज्ञान आणि समाज
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price

Vidnyan Ani Samaj | विज्ञान आणि समाज
About The Book
Book Details
Book Reviews
या पुस्तकात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा 'वैज्ञानिक दृष्टिकोन',सुबोध जावडेकर यांचा 'विज्ञान व भ्रामक विज्ञान', मयंक वाहिया यांचा 'प्राचीन भारतातील विज्ञानाच्या प्रगती संदर्भात' विवेक सावंत यांचा 'विज्ञान व समाजजीवन' आणि जॉर्ज ऑरवेल यांचा 'माणूस व यंत्र यांच्यातील नात्यांचा नव्याने विचार करणारा लेख' असे पाच मान्यवरांचे लेखन वाचकांना येथे एकत्रित स्वरूपात वाचायला मिळेल.