Vimane Udava | विमाने उडवा
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Vimane Udava | विमाने उडवा
About The Book
Book Details
Book Reviews
या पुस्तकातील छापलेले भाग दिलेल्या सूचनांनुसार चिकटवल्यावर मिराज 2000, जग्वार, सी हॅरियर, मिग-21 या चार लष्करी आणि 'वसंत' आणि 'ग्रीष्म' या दोन काल्पनिक विमानांच्या आकर्षक प्रतिकृती तयार होतील. रबरबँडच्या साहाय्याने उडवता येणारी ही विमानं तुमच्या शोकेसची शोभा वाढवण्याइतकी सुंदरही निश्चितच आहेत!