Viramchinhe | विरामचिन्हे
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price

Viramchinhe | विरामचिन्हे
About The Book
Book Details
Book Reviews
त्रयस्थपणाने मागे वळून पाहता येईल आणि ज्यासंबंधी काही बोलता येईल अशा काही घटना,काही व्यक्ती आठवणीमध्ये घर करतात. ज्या ठिकाणी आपण थांबलो, थबकलो,अशी आपल्या आयुष्यातील ती विरामचिन्हेच होत.घटना-व्यक्ती-स्थळे यासंबंधीच्या आपल्या व्यक्तिगत प्रतिक्रिया या अर्थापुरती ती आत्मपर असतातही. अशा काही विरामचिन्हांचा हा संग्रह.