Virangi Mi Vimukta Mi | विरंगी मी विमुक्त मी
Regular price
Rs. 360.00
Sale price
Rs. 360.00
Regular price
Rs. 400.00
Unit price

Virangi Mi Vimukta Mi | विरंगी मी विमुक्त मी
About The Book
Book Details
Book Reviews
एक पाश्चात्य बंडखोर स्त्री ! लैंगिक मुक्ती ही स्त्रियांच्या मुक्तीचा केंद्रबिंदू आहे. असे धाडसाने प्रतिपादन करणारी आणि आयुष्यभर त्याचा पाठपुरावा करणारी एक झुंजार चित्रकार आणि कार्यकर्ती . हाच या कादंबरीचा मुख्य विषय आणि मुख्य गाभा आहे.