Virtual Nate |व्हर्च्युअल ना-ते

Dhanada Kulkarni - Gadagkar | धनदा कुलकर्णी - गदगकर
Regular price Rs. 60.00
Sale price Rs. 60.00 Regular price Rs. 60.00
Unit price
Virtual Nate ( व्हर्च्युअल ना-ते by Dhanada Kulkarni - Gadagkar ( धनदा कुलकर्णी - गदगकर )

Virtual Nate |व्हर्च्युअल ना-ते

About The Book
Book Details
Book Reviews

एकाद्या व्यक्तीला न भेटता तिला प्रत्यक्षात न पाहता फेसबुक, व्हाट्सअँप या सारख्या एका क्लिक वर उपलब्ध असणाऱ्या साधनांमुळे तिच्या प्रेमात पडता येते ? तिच्याशी नाते प्रस्थापित होऊ शकते ? कोणते नाते ? व्हर्च्युअल ? काल्पनिक ? दोघांनी न भेटता वेगळेच निर्माण केलेले जग... प्रत्यक्षातल्या जगाबरोबर समांतर जाणारे वेगळेच भावनिक बंध.. आणि त्या नात्यात जर उद्या ताणतणाव निर्माण झाले तर ? त्या ताणतणावाचे प्रतिबिंब जर खऱ्या आयुष्यात पडायला लागले तर ? आणि खऱ्या आयुष्यातल्या ताणतणावाचे पडसाद व्हर्च्युअल नात्याच्या मध्ये यायला लागले तर ? मग हि जोडीदाराशी प्रतारणा आहे ? असे नाते पुढे न्यावे... कि थांबावे ? ते थाबायचे असेल तर मग कोणी ? कुठे ? कधी ? आणि मग ती व्हर्च्युअल प्रेमाची केलेली प्रतारणा नव्हे ? असे नाते आजच्या जगात खरेच ते नाते आहे कि ना... ते ?

ISBN: -
Author Name: Dhanada Kulkarni - Gadagkar | धनदा कुलकर्णी - गदगकर
Publisher: Aabha Prakashan | आभा प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 29
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products