Vishwanath | विश्वनाथ

Madhukar Dharmapurikar | मधुकर धर्मापुरीकर
Regular price Rs. 162.00
Sale price Rs. 162.00 Regular price Rs. 180.00
Unit price
Vishwanath ( विश्वनाथ ) by Madhukar Dharmapurikar ( मधुकर धर्मापुरीकर )

Vishwanath | विश्वनाथ

About The Book
Book Details
Book Reviews

कार्यालयीन व कुटुंबजीवनातले असहायतेचे, कारुण्याचे अनेक मर्मभेदक अनुभव या कथासृष्टीत आहेत. आणि या सर्व अनुभवांकडे पाहणारी एक अनोखी मिश्किल वृत्ती पण. कथेच्या अल्प अवकाशात व्यक्तिरेखाटनाचं, संवादलेखनाचं व सभोवतालचं पर्यावरण उभं करण्याचं कौशल्य ठळकपणे जाणवतं आणि त्यातला प्रांजळपणा मनाला अधिक भावतो. भाषामाध्यमात सृजनशील नवनिर्मिती करण्याची त्यांची क्षमता अजोड वाटते. मधुकर धर्मापुरीकरांच्या या कथा त्यामुळे वाचकांना खिळवून टाकतात.

ISBN: 978-8-17-432033-9
Author Name: Madhukar Dharmapurikar | मधुकर धर्मापुरीकर
Publisher: Majestic Publishing House | मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 186
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products