Vishwanath Khaire Yancha Sammatvichar Aani Navin Bharatvidya | विश्वनाथ खैरे यांचा संमतविचार आणि नवी भारतविद्या

S. H. Deshpande | स. ह. देशपांडे
Regular price Rs. 68.00
Sale price Rs. 68.00 Regular price Rs. 75.00
Unit price
Vishwanath Khaire Yancha Sammatvichar Aani Navin Bharatvidya ( विश्वनाथ खैरे यांचा संमतविचार आणि नवी भारतविद्या ) by S. H. Deshpande ( स. ह. देशपांडे )

Vishwanath Khaire Yancha Sammatvichar Aani Navin Bharatvidya | विश्वनाथ खैरे यांचा संमतविचार आणि नवी भारतविद्या

About The Book
Book Details
Book Reviews

मराठी आणि तमिळ या भिन्नकुळी समजल्या जाणार्‍या भाषांचा घनिष्ठ संबंध, त्याहून व्यापक स्तरावर मराठी आणि एकूण दक्षिणी भाषा यांच्या संबंधांचं सूचन, या भाषांच्या शोधामधून गवसलेली दक्षिणी-मराठी सांस्कृतिक जवळीक, त्याहूनही वरच्या स्तरावर संस्कृत आणि दक्षिणी भाषा यांच्या निकटच्या संबंधांचं सूचन, त्यातून ऐतिहासिक भाषाशास्त्राची नवी उभारणी, या विचाराच्या अनुरोधानं केलेली मिथ्यमीमांसा, या सर्वांमधून भारताच्या सांस्कृतिक इतिहासाचं वेगळं दर्शन, किंबहुना एक नवीच भारतविद्या (न्यू इंडॉलजी)- असं या ग्रंथातील लेखनाचं स्वरूप आहे.

ISBN: 000-8-17-486472-5
Author Name: S. H. Deshpande | स. ह. देशपांडे
Publisher: Mauj Prakashan Griha | मौज प्रकाशन गृह
Translator: -
Binding: Paperback
Pages: 78
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products