Vishwasta | विश्वस्त
Regular price
Rs. 518.00
Sale price
Rs. 518.00
Regular price
Rs. 575.00
Unit price

Vishwasta | विश्वस्त
About The Book
Book Details
Book Reviews
पुण्याच्या कॉफीशॉपमध्ये जमणारा, ऐतिहासिक रहस्यांचा मागोवा घेणारा ‘जेएफके’ नावाचा कलंदर ग्रुप.एका गडावरच्या भटकंतीत त्यांच्या हाती लागली एक अकल्पित खूण.आणि मग सुरू झाला रोलरकॉस्टरसारखा एक थरारक प्रवास. नाटयपूर्ण, वेगवान घटनांच्या प्रवाहात वाचकाला खेचून नेणारी आणि खिळवूनही ठेवणारी कादंबरी.