Vitthala |विठ्ठला
Regular price
Rs. 130.00
Sale price
Rs. 130.00
Regular price
Rs. 130.00
Unit price
Vitthala |विठ्ठला
Product description
Book Details
Book reviews
केवळ गंभीर प्रवृत्तीचीच नाटके विजय तेंडुलकरांनी लिहिलेली नाहीत तर सुखात्मिका आणि तिची वेगवेगळी रूपे म्हणता येतील अशी नाटकेही त्यांनी लिहिलेली आहेत. गंभीर प्रवृत्तीच्या नाटकांइतकीच ही नाटके आशयघन आहेत. हलकीफुलकी असली तरी ही नाटके उथळ नाहीत; संयम आणि सहजतेच्या सीमारेषा यांत पाळलेल्या आहेत.'विठ्ठला' हे नाटक अशाच प्रकारच्या विनोदी माध्यमातून जाणारे हलकेफुलके नाटक ! विनोदी, चटकदार संवाद आणि काल्पनिकता यामुळे हे नाटक तेंडुलकरांच्या इतर नाटकांहून खूप वेगळे आहे.
ISBN: 978-8-17-185834-7
Author Name: Vijay Tendulkar | विजय तेंडुलकर
Publisher: Popular Prakashan Pvt. Ltd. | पॉप्युलर प्रकाशन प्रा.लि.
Translator:-
Binding: Paperback
Pages: 86
Language: Marathi | मराठी
Edition: Latest
Male Characters : 4
Female Characters : 1
Customer Reviews
Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)