Vividh Padartha Urlya - Surlyatun | विविध पदार्थ उरल्या - सुरल्यातून
Regular price
Rs. 23.00
Sale price
Rs. 23.00
Regular price
Rs. 25.00
Unit price
Vividh Padartha Urlya - Surlyatun | विविध पदार्थ उरल्या - सुरल्यातून
About The Book
Book Details
मृणाल चांदवडकर या स्वयंपाकात विशेष रुची असलेल्या अनुभवी गृहिणी. त्यांनी गेली काही वर्षें अशा उरलेल्या पदार्थांवर अनेक प्रयोग केले आणि विविध प्रकारच्या उरलेल्या पदार्थांतून नव्याने करता येण्याजोगे पदार्थ कोणते हे शोधले. त्यांची कृती पध्दतशीरपणे लिहून काढली, उरलेल्या पदार्थांच्या उपयोगाचे कल्पकतेने विविध पर्याय तयार केले. हे पर्याय म्हणजेच हे पुस्तक होय! सर्वच गृहिणींना ते वरदान ठरावे.