Vividh Prantiya Masale | विविध प्रांतीय मसाले

Manoj Acharya | मनोज आचार्य
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 199.00
Unit price
Vividh Prantiya Masale ( विविध प्रांतीय मसाले ) by Manoj Acharya ( मनोज आचार्य )

Vividh Prantiya Masale | विविध प्रांतीय मसाले

About The Book
Book Details
Book Reviews

प्रत्येक देशात त्या त्या वातावरणानुसार वेगवेगळे मसाले आणि त्यांची वेगवेगळी वैशिष्टये आहेत. भारतातही प्रांतानुरूप मसाले आणि त्याचे स्वयंपाकातील स्थान वेगवेगळे आहे. अति प्राचीन काळी भारतात मसाल्याच्या पदार्थांचा उपयोग औषधे , तेल, मलम तयार करण्यासाठी केला जात होता. मात्र माणसाने मसाल्यांचा वापर खाद्यपदार्थात नेमका कधीपासून केला, याची ठोस माहिती उपलब्ध नाही. सदर पुस्तकात अनेक प्रांतातील गृहिणींशी बोलून विविध मसाल्यांच्या कृती संकलित केल्या आहेत. त्याचा सर्वच गृहिणींना निश्चित उपयोग होईल.

ISBN: 978-9-38-550950-6
Author Name: Manoj Acharya | मनोज आचार्य
Publisher: Indus Source Books | इंड्स सोर्स बुक्स
Translator: -
Binding: Paperback
Pages: 96
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products