Vividha Vadya V Ladu | विविध वड्या व लाडू
Regular price
Rs. 45.00
Sale price
Rs. 45.00
Regular price
Rs. 50.00
Unit price
Vividha Vadya V Ladu | विविध वड्या व लाडू
About The Book
Book Details
आंबावडीपासून म्हैसूरपाकापर्यंत गोड वडयांचे विविध प्रकार, बाकरवडीपासून सुरळीच्या वडीपर्यंत तिखट वडयांचे विविध प्रकार आणि बुंदीच्या लाडूपासून डिंकाच्या लाडूपर्यंत लाडवांचे भरपूर प्रकार, पाककलेत निपुण असलेल्या सौ. वैजयंती केळकर यांनी या पुस्तकात अगदी सोप्या भाषेत सांगितले आहे.