Vruksha - Anubandh | वृक्ष - अनुबंध
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price
Vruksha - Anubandh | वृक्ष - अनुबंध
About The Book
Book Details
वृक्ष हे भारतीय संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत. वृक्ष हे मानवाची केवळ शारीरिक गरज भागवणारे नसून त्यांच्याशी मानवाचे भावनिक नटे जडले आहे. प्राचीन संस्कृत साहित्यातील या वृक्ष - अनुबंधाचा वेध घेण्याचा प्रयत्न या प्रस्तुत ग्रंथात केला आहे. त्याच सोबत प्राकृत तसेच मराठी व हिंदी साहित्य यांतील वृक्ष-अनुबंधाचाही ओझरता परामर्श या ग्रंथात लेखिकेने घेतला आहे. या ग्रंथामुळे वाचक आणि वृक्ष यांच्यामधे 'हिरवे नाते' निर्माण होण्यास मदत होईल हे निश्चित.