Vruttant | वृत्तान्त
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Vruttant | वृत्तान्त
About The Book
Book Details
ही 'कादंबरी' नव्हे. कादंबरीत सूत्रबद्ध कथानक असते, तसे इथे नाही. नायक, नायिका,खलपुरुष वैगरे इथे दिसणार नाहीत... शंभर वर्षांचा काळ हाच इथे नायक आहे. निरनिरळ्या हकीगतींच्या द्वारे त्या काळाची ओघाने एका कुळाची अंगोपांगे दाखवण्याचा लेखकाने येथे प्रयत्न केला आहे...येथे आहे एका कुळाचा... 'जोशी' कुटुंबाचा इतिहास ... 'वृत्तांत'!.