Vyadh | व्याध
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price
Vyadh | व्याध
About The Book
Book Details
शिखांच्या संघर्षमय इतिहासावर आधारित मराठीतील पहिलीच ऐतिहासिक कादंबरी. गुरू तेग बहादुरजी, गुरू गोविंद सिंगजी आणि बंदा बैरागी यांच्या तेजस्वी कालखंडावर आधारित. दुष्टांचे निर्दालन हीच खरी अहिंसा. अन्यायाविरुद्ध शस्त्र उचलणे हाच खरा धर्म हा संदेश देणारी ही कादंबरी देते. क्षणाक्षणाला श्वास रोखणारी, रक्त पेटवणारी सत्य घटनेवर आधारीत अशीही रोमांचकारी कादंबरी आहे.