Vyakti Ani Valli |Natyarup |व्यक्ती आणि वल्ली |नाट्यरूप
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 150.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Vyakti Ani Valli |Natyarup |व्यक्ती आणि वल्ली |नाट्यरूप
Product description
Book Details
मतकरींनी पुलंच्या भाषेचा बाज तसाच ठेवत कोणत्याही व्यक्तिरेखेला धक्का न लावता त्याचं नाटकात रुपांतर केलयं हेही तितकंच खरं. एका अत्यंत यशस्वी लेखकानं मराठीतील सर्वश्रेष्ठ लोकप्रिय लेखकाला, नाटकाच्या माध्यमाद्वारे केलेला हा सादर प्रणाम !