Vyaktimatwa Vikasacha Collage | व्यक्तिमत्व विकासाचा कोलाज
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 199.00
Unit price
Vyaktimatwa Vikasacha Collage | व्यक्तिमत्व विकासाचा कोलाज
About The Book
Book Details
व्यक्तिमत्व विकासाचा कोलाज हे पुस्तक उपदेशात्मक नसून ते व्यक्तिमत्व कसे घडते आणि आपण त्यात सुधारणा कशा घडवू शकतो त्यावर भाष्य करते. व्यक्तिमत्व विकास ही सततची प्रक्रिया आहे. आपल्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपल्याला माहीत नसतात. किंबहुना आपले व्यक्तिमत्व कसे घडते याची जाणीव आपल्याला असतेच असे नाही. संस्कारातून आपले व्यक्तिमत्व घडत असते, व्यक्तिमत्व हा अनेक पैलूंचा असतो, तो एक ‘कोलाज’ असतो. म्हणूनच या सर्व पैलूंना ओळखून व्यक्तिमत्व कसे तासावे हे या पुस्तकात विनोद बिडवाईक यांनी सांगितले आहे.