Vyasta Jeevanat Ishwaracha Shodh | व्यस्त जीवनात ईश्वराचा शोध
Regular price
Rs. 126.00
Sale price
Rs. 126.00
Regular price
Rs. 140.00
Unit price

Vyasta Jeevanat Ishwaracha Shodh | व्यस्त जीवनात ईश्वराचा शोध
About The Book
Book Details
Book Reviews
'धावपळीच्या जीवनाशी परमात्म्याचा शोध घेण्याशी कोणताही विरोध नाही. खरं म्हणजे धावपळीच्या जीवनात परमात्म्यासाठी वेगळा वेळ काढण्याची काही गरजच नाही. तुमच्या धावपळीच्या जीवनात, सगळं काही करण्यात - मग तुम्ही दगड फोडत असाल, घर बांधत असाल, फॅक्टरी, कारखाना चालवत असाल, घरी स्वयंपाक करत असाल, कपडे शिवत असाल, वीणा वाजवत असाल, चित्र काढत असाल, - काहीही करा - त्या करण्याने परमात्म्याचा शोध घेणं म्हणजे वेगळं काही करायचं नसतं. ती एक नवी अँक्शन नसते. परमात्म्याचा शोध एक कॉन्शसनेस आहे, एक चेतना आहे, अँक्ट नाही, डुईंग नाही.'... ओशोंनी दिलेल्या सहा प्रवचनांचे संकलन.