Wachik Abhinaya |वाचिक अभिनय

Shriram Lagu | श्रीराम लागू
Regular price Rs. 150.00
Sale price Rs. 150.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Wachik Abhinaya ( वाचिक अभिनय by Shriram Lagu ( श्रीराम लागू )

Wachik Abhinaya |वाचिक अभिनय

About The Book
Book Details
Book Reviews

हे पुस्तक फक्त अभिनेते - अभिनेत्रींनकरता आहे, असे समजण्याचे मात्र कारण नाही, ज्याला ज्याला म्हणून आपला आवाज व्यवसायासाठी वापरावा लागतो ( गायक, शिक्षक, धर्मोपदेशक, विक्रेते, राजकीय पुढारी इ.) त्या सर्वाना हे पुस्तक उपयुक्त ठरावे. केवळ वाचनीय साहित्य म्हणून या पुस्तकाला काहीच किंमत नाही असा गैरसमज करू नये. यात दिलेली तांत्रिक माहिती महत्वाची आहे. ती नीट समजून घेणे हेही महत्वाचे आहे पण सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे या पुस्तकात निर्देशिलेले इतर अनेक व्यायाम सातत्याने करत राहणे. महिनोनमहिने, वर्षानुवर्षे, कदाचित आयुष्यभर.

ISBN: 978-8-17-434846-3
Author Name: Shriram Lagu | श्रीराम लागू
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 95
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products