Wahida Rehman...Hitgujatun Ulgadleli | वहिदा रेहमान...हितगुजातून उलगडलेली

Nasreen Munni Kabir | नसरीन मुन्नी कबीर
Regular price Rs. 266.00
Sale price Rs. 266.00 Regular price Rs. 295.00
Unit price
Wahida Rehman...Hitgujatun Ulgadleli ( वहिदा रेहमान...हितगुजातून उलगडलेली ) by Nasreen Munni Kabir ( नसरीन मुन्नी कबीर )

Wahida Rehman...Hitgujatun Ulgadleli | वहिदा रेहमान...हितगुजातून उलगडलेली

About The Book
Book Details
Book Reviews

'आज फिर जीने की तमन्ना है' म्हणत पडद्यावर स्त्री-स्वातंत्र्याचा उद्धोष करणारी ही अभिनेत्री पडद्यामागील जीवनाबाबत नेहमीच मितभाषी राहिली. लेखिका नसरीन मुन्नी कबीर यांनी या ज्येष्ठ-श्रेष्ठ अभिनेत्रीला तिच्या भूमिकांबाबत, तिच्या व्यक्तित्वाबाबत आणि तिच्या जीवनप्रवासाबाबत बोलतं केलं आणि त्या बहुस्पर्शी संवादावर आधारित 'कॉन्व्हर्सेशन्स विथ वहिदा रेहमान' हे इंग्रजी पुस्तक साकार केलं. त्याच इंग्रजी पुस्तकाचा मिलिंद चंपानेरकर यांनी सिध्द केलेला हा मराठी अनुवाद- वहिदा रेहमान...हितगुजातून उलगडलेली..

ISBN: 978-9-38-259169-6
Author Name: Nasreen Munni Kabir | नसरीन मुन्नी कबीर
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: Milind Champanerkar ( मिलिंद चंपानेरकर )
Binding: Paperback
Pages: 233
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products