Walden | वॉल्डन
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price

Walden | वॉल्डन
About The Book
Book Details
Book Reviews
१८४५ साली हार्वर्डमधे शिक्षण घेतलेला एक २८ वर्षांचा युवक वॉल्डनच्या तळ्याकाठी राहाण्यास गेला. वॉल्डनकाठी स्वत:च्या हाताने एक झोपडी बांधून तो दोन वर्षे राहिला. त्याला जगण्यासाठी कशाची आवश्यकता असते याचा अभ्यास करायचा होता. त्या मुक्कामात केलेली वर्णने, राजकीय मते, तत्त्वज्ञान, समाज आणि एकांतवास याबद्दल त्याने केलेल्या नोंदी व विचारमंथन म्हणजे हेन्री डेव्हिड थोरोचे वॉल्डन हे पुस्तक.