Walvan | वाळवाण
Regular price
Rs. 158.00
Sale price
Rs. 158.00
Regular price
Rs. 175.00
Unit price

Walvan | वाळवाण
About The Book
Book Details
Book Reviews
लेखक ही कादंबरी ज्यांच्या जमिनी व राहती घरं प्रकल्पात गेली त्यांच्या वेदनेस समर्पित करतात... ज्यांची घरं ,जमिनी डोळ्यांसमोर कुणीतरी उध्वस्त करावी , अशावेळी उध्वस्त घरं आणि चिरफाड झालेल्या जमिनीकडे हताशपणे पहाण्याशिवाय तो असहाय जीव काहीच करू शकत नाही; तो केवळ तळमतो,तडफडतो,व्यवस्थेशी संघर्ष करतो ....अशाच एका प्रकल्पग्रस्ताचा काळजाला भिडणारा ज्वलंत प्रश्न ... वाळवाण.