Wari Ek Anandyatra | वारी एक आनंदयात्रा
Regular price
Rs. 495.00
Sale price
Rs. 495.00
Regular price
Rs. 550.00
Unit price

Wari Ek Anandyatra | वारी एक आनंदयात्रा
About The Book
Book Details
Book Reviews
लेखक संदेश भंडारे गेले दोन दशके छायचित्रकलेच्या क्षेत्रात गंभीरपणे कार्यरत आहेत, पत्रकारितेसाठी छायाचित्रण करताना सर्जनशीलतेला बाधा येऊ न देता वावरणाऱ्यांपैकी ते एक महत्वाचे कलाकार आहेत. छायाचित्रांमध्ये एखादा प्रसंग कसा गोठायचा हे, ते माध्यम हाताळणार्याच्या नजरेवर अवलंबून असते, पंढरीच्या वारीमधील आनंद, आत्मिक समाधान आणि कृतार्थता लेखकाने या बोलक्या नजरेतून अचूक टिपली व आपल्याला या पुस्तकरुपात सादर केली आहे.