Warren Buffetchya Yashache 50 Mantra | वॉरन बफेच्या यशाचे ५० मंत्र

Atul Kahate | अतुल कहाते
Regular price Rs. 153.00
Sale price Rs. 153.00 Regular price Rs. 170.00
Unit price
Warren Buffetchya Yashache 50 Mantra ( वॉरन बफेच्या यशाचे ५० मंत्र ) by Atul Kahate ( अतुल कहाते )

Warren Buffetchya Yashache 50 Mantra | वॉरन बफेच्या यशाचे ५० मंत्र

About The Book
Book Details
Book Reviews

वॉरन बफे या जगप्रसिद्ध गुंतवणूकदारानं, सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराचं गूढ सहजपणे उलगडून त्यात मोठी झेप कशी घ्यायची, यासाठीचं मार्गदर्शन केलं आहे. मुख्य म्हणजे अगदी मजेशीर आणि कुणालाही समजेल अशा भाषेमधल्या दिलखुलास विधानांच्या आधारे त्यानं हे साधलं आहे. बफेच्या या विधानांना `मंत्र` असं इथं म्हटलं आहे. याचं कारण म्हणजे त्याचं प्रत्येक विधान खूप विचारांमधून, अनुभवांमधून आणि यश-अपयश यांच्या हिंदोळ्यांवर तरंगल्यानंतर तयार झालेलं आहे. यांमधील नेमकी ५० विधानं निवडण्याचा प्रयत्न इथं केला आहे.

ISBN: 978-9-38-634218-8
Author Name: Atul Kahate | अतुल कहाते
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 130
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products