Wedi Sumita | वेडी सुमिता
Regular price
Rs. 234.00
Sale price
Rs. 234.00
Regular price
Rs. 260.00
Unit price

Wedi Sumita | वेडी सुमिता
About The Book
Book Details
Book Reviews
पिढीनुसार विचारसरणीही बदलत गेली. लग्नसंस्थेला नवीन आयाम मिळाले. याबाबत मुलीही बोल्ड निर्णय घेऊ लागल्या. मात्र, काहीजणींसाठी लग्नाचा अर्थ बदलला नाही. तीच तडजोड, चूल आणि मूल, मन मारून जगणं वगैरे. यात आनंद मानला तर संसार सुखी झालाच पण, तडजोड नाही केली तर पदरात निराशा. मग, कुटुंबात वाढणारी भांडणं आणि त्यात होरपळणारी पोटची मुलं. ही सत्यस्थिती डॉ. अरूण गद्रेंच्या 'वेडी सुमिता' या पुस्तकातून यशस्वीपणे समोर येते.