William Shakespeare – Jivan Ani Sahitya | विल्यम शेक्सपिअर - जीवन आणि साहित्य
Regular price
Rs. 297.00
Sale price
Rs. 297.00
Regular price
Rs. 330.00
Unit price
William Shakespeare – Jivan Ani Sahitya | विल्यम शेक्सपिअर - जीवन आणि साहित्य
About The Book
Book Details
शेक्सपिअरने जीवनातले सत्य अन् मिथ्य, सौंदर्य अन् कुरूपता, शाश्वतता अन् क्षणभंगुरता,निष्ठा अन् द्रोह, प्रेम अन् वैर, विचार, विकार, वासना,कल्पना अन् भावना या साऱ्यांचे आपल्या प्रतिभेच्या मुशीतून त्याने अद्भुत रसायन बनवले आणि निर्माण केली एक विस्मयचकित करणारी प्रतिसृष्टी.त्याची मोहिनी आजही तसूभरही कमी झालेली नाही.अशा अलौकिक प्रतिभावंताच्या प्रत्यक्ष भेटीचा आनंद देणारा हा संग्राह्य, वाचनिय ठेवा