Wimukt Bhatkyanche Swatantrya ? | विमुक्त भटक्यांचे स्वातंत्र्य ?
Regular price
Rs. 203.00
Sale price
Rs. 203.00
Regular price
Rs. 225.00
Unit price

Wimukt Bhatkyanche Swatantrya ? | विमुक्त भटक्यांचे स्वातंत्र्य ?
About The Book
Book Details
Book Reviews
निरक्षर,अज्ञानी,गावकुसाबाहेर,गावगाड्यामध्ये स्थान नसलेल्या या समजाला विकासापासून कायमचे दूर ठेवण्यात आले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राने तर ' विमुक्त भटक्या जमाती असे गोंडस नाव' त्यास देऊन एक प्रकारची बोळवण केली आहे. त्यांच्या खऱ्या स्वातंत्र्यापुढे अजुनही प्रश्नचिन्हच उभे आहे. याचेच विवेचन लेखकाने या पुस्तकात केले आहे.