Woman Power | वूमन पॉवर
Regular price
Rs. 261.00
Sale price
Rs. 261.00
Regular price
Rs. 290.00
Unit price
Woman Power | वूमन पॉवर
About The Book
Book Details
महिलांच्या सामाजिक कार्यावर आधारित, त्यांच्या कार्यकर्तुत्वाचा, सामाजिक कामाचा आढावा घेणारे एक आगळेवेगळे पुस्तक. लोकचळवळीच्या विचाराला आधार देणाऱ्या या 34 महिलांच्या प्रेरणादायी कथा अतिशय सकारात्मकरित्या लेखक, संपादक आणि पत्रकार संदीप काळे यांनी या पुस्तकात मांडल्या आहेत.