Wrong Number |रॉंग नंबर
Regular price
Rs. 40.00
Sale price
Rs. 40.00
Regular price
Rs. 40.00
Unit price

Wrong Number |रॉंग नंबर
About The Book
Book Details
Book Reviews
अचानक रात्री एका स्त्रीचा आर्त रॉंग नंबर येतो आणि एक सुखी वृद्ध दांपत्य हलून जातं. आपलं ठीक चाललंयना टाईपची वृत्ती असलेले हे दांपत्य त्यांच्यातली माणुसकी आजून पुसून टाकू शकलेलं नसत. त्यांच्यातील तगमग, अस्वस्थता दाखवणारी हि एकांकिका.