Xenophobia | झेनोफोबिया
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Xenophobia | झेनोफोबिया
About The Book
Book Details
Book Reviews
गुन्हेगारी कथा मनाची चटकन पकड घेतात. पण ही पकड शेवटपर्यत सुटू न देता उत्कंठा अधिकाधिक वाढवत नेणं, हे खरं कसब असतं. 'झेनोफोबिया' या गुहेगारी कथांच्या संग्रहात हे कसब प्रत्येक पानावर सापडेल. प्रत्ययकारी वर्णनातून वाचकांना खिळवून ठेवण्याची जबरदस्त ताकद या कथासंग्रहात आहे.