Ya Jaga Rakhiv Ahet | या जागा राखीव आहेत
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price

Ya Jaga Rakhiv Ahet | या जागा राखीव आहेत
About The Book
Book Details
Book Reviews
अभिनव चंद्रचूड यांनी या जागा राखीव आहेत या पुस्तकातून आरक्षणाच्या धोरणाचा इतिहास आणि त्याची जडणघडण यांचा मागोवा घेतला आहे. आरक्षणासाठी पात्र ठरणाऱ्या समूहांची ओळख कशी निश्चित केली जाते? ब्रिटिशांच्या काळात भारतामध्ये ‘दलित वर्ग’ व ‘मागास वर्ग’ हे शब्द कसे वापरले जात होते आणि त्यातील अर्थ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास वर्ग या वर्तमानकालीन सांविधानिक संकल्पनांपर्यंत कसा विकसित होत गेला? "या विषयावर संविधान सभेमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये व संसदेमध्ये झालेल्या वादचर्चांचा वेध प्रस्तुत पुस्तक घेतं."