Ya Katarveli... Anandi Vrudhtvakade Vatchal | या कातरवेळी ... आनंदी वृद्धत्वाकडे वाटचाल
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

Ya Katarveli... Anandi Vrudhtvakade Vatchal | या कातरवेळी ... आनंदी वृद्धत्वाकडे वाटचाल
About The Book
Book Details
Book Reviews
डॉ. अनिल गांधी यांनी वृध्दापकाळावर हे पुस्तक लिहिले आहे. मात्र ते फक्त वृध्दांसाठी नाही. सर्वांनी वाचावे असे आहे. कारण सगळेजण कधी ना कधी वृध्द होणारच असतात.या पुस्तकात वृध्दांसाठी उपलब्ध असलेल्या सरकारी योजना आहेत. वृध्दांचे हक्क दिलेले आहेत. वृध्दांना होणार्या आजारांची, रोगांची सोप्या भाषेत ओळख करून दिली आहे.