Yadon Ki Barat | यादों की बारात
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price

Yadon Ki Barat | यादों की बारात
About The Book
Book Details
Book Reviews
'यादोंकी बारात' हे कणेकरांचं नवीन पुस्तकही हिंदी चित्रपटसृष्टी व चित्रपट संगीत या विषयांनाच वाहिलेलं आहे. पण त्याबरोबर या पुस्तकात आणखी एक गोष्ट प्रामुख्यानं आढळते हिंदी चित्रपटसृष्टी-मधल्या जवळजवळ गेल्या तीन पिढ्यातले अनेक लहान-मोठे, यशस्वी-अयशस्वी, नामवंत-अनामिक अभिनेते व अभिनेत्री यांची अतिशय हृदयंगम आणि हृदयस्पर्शी शब्दचित्रं कणेकरांनी येथे मोठ्या तळमळीनं आणि जाणकारीनं रेखाटली आहेत. कणेकरांची ही 'यादोंकी बारात' आपलं चित्त विधून घेते यात शंका नाही.