Yash Sutra | यश सूत्र
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

Yash Sutra | यश सूत्र
About The Book
Book Details
Book Reviews
बहुतांश लोक हे यश आणि श्रीमंती मिळविण्याच्या मागे असतात. परंतु संपत्तीबाबतच्या भारतीय दृष्टिकोनाविषयी प्रख्यात विचारवंत आणि पुराणकथांचे अभ्यासक देवदत्त पट्टनायक सांगतात की, लक्ष्मीप्राप्तीकरिता घेण्यात येणाऱ्या अथक परिश्रमांतून जी काही भौतिकीय प्राप्ती आपल्याला होते त्यातून दुसऱ्याला काहीतरी देण्यापेक्षा, स्वतःसोबत इतरांचीही भूक शमवणं आपल्याला जमलं पाहिजे. हे पुस्तक व्यवसाय-व्यवस्थापन आणि यश-संपत्तीच्या निर्मितीबाबतची मूलभूत शिकवण आणि त्यातील अंतर्दृष्टी आपल्याला देतात.