Yashaswi Lok Kasa Vichar Karatat | यशस्वी लोक कसा विचार करतात
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Yashaswi Lok Kasa Vichar Karatat | यशस्वी लोक कसा विचार करतात
About The Book
Book Details
Book Reviews
यशस्वी लोक कसा विचार करतात : चांगल्या विचारकांना नेहमीच मागणी असते, ज्या व्याक्तीला विचार कसा करायचा हे माहित असतं, त्याच्याकडे नोकरी असते तर विचार का करायचा हे जो जाणतो तो त्याचा बॉस असतो. चांगले विचारवंत कोणत्याही समस्या सोडवतात. त्यांच्याकडे कल्पनांची कधीच कमतरता नसते. ते नेहमी आशावादी असतात. ते हुशारीने काम करतात त्यामुळे इतरांचा गैरफायदा घेणार्या लोकांकडे हात पसरावा लागत नाही.