Yoddha Champion Murlikant Petkar | योद्धा चॅम्पियन मुरलीकांत पेटकर

Ujjwala Barve | उज्ज्वला बर्वे
Regular price Rs. 360.00
Sale price Rs. 360.00 Regular price Rs. 400.00
Unit price
Size guide Share
Yoddha Champion Murlikant Petkar | योद्धा चॅम्पियन मुरलीकांत पेटकर

Yoddha Champion Murlikant Petkar | योद्धा चॅम्पियन मुरलीकांत पेटकर

Regular price Rs. 360.00
Sale price Rs. 360.00 Regular price Rs. 400.00
Unit price
About The Book
Book Details
Book Reviews

तो फक्त एकवीस वर्षांचा असताना पाकिस्तानी गोळ्यांनी त्याच्या शरीराची चाळण केली, तेव्हा सैनिक म्हणून देशाची सेवा करण्याच्या त्याच्या स्वप्नांची क्षणार्धात राख झाली. अनंत अडचणींचा सागर समोर उभा राहिला, पण त्याने हातपाय मारणं थांबवलं नाही. पायांमधली शक्ती त्याने बाहूंमध्ये एकवटली. मनाचा निग्रह करून पाण्यात असा सूर मारला की, हायडेलबर्गच्या जागतिक जलतरण स्पर्धेत विश्वविक्रम नोंदवून त्याने देशाला सुवर्णपदक मिळवून दिलं. ही फक्त एका खेळाडूची गोष्ट नाही. ही गोष्ट आहे पुढे अंधार दिसत असताना संकटात संधी शोधण्याची वृत्ती, मनोनिग्रह आणि कष्ट यांच्या बळावर मिळवलेल्या लखलखीत यशाची. इतकी विलक्षण गोष्ट की हिंदी चित्रपटसृष्टीलाही तिची भुरळ पडली, आणि चंदू चॅम्पियनच्या रूपाने ती पडद्यावर झळकली. ही गोष्ट आहे भारताचे पहिले पॅरालिंपिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांची.

ISBN: 9788199577435
Author Name: Ujjwala Barve | उज्ज्वला बर्वे
Publisher: Prafullata Prakashan | प्रफुल्लता प्रकाशन
Translator:
Binding: Paperback
Pages: 174
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products