Yoddha Sansaysi | योद्धा संन्यासी
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price
Yoddha Sansaysi | योद्धा संन्यासी
About The Book
Book Details
स्वामी विवेकानंद एक झंझावाती व्यक्तिमत्त्व. विश्वाला वाट दाखविणारा दीपस्तंभ आहे.फक्त सत्य सनातन वेदधर्म अर्थात हिंदूधर्म आज तरी उद्या परवा अगर तेरवा तो प्रकाशमान होईलच असं म्हणणार्या विवेकानंदाच्या सव्यासाची व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू हिंदू रूढी व अंधविश्वासांवर त्यांनी केलेले प्रहार, धर्म, विज्ञान, संगीत, इतिहास अशा अनेक विषयांवरील स्वामीजींचे प्रभुत्व या सार्याचे रसरशीत, जोशपूर्ण दर्शन घडविणारे चरित्र म्हणजे वसंत पोतदार लिखित योध्दा संन्यासी हे पुस्तक.