Yog Ek Kalpataru | योग एक कल्पतरू

B. K. S. Iyengar | बी. के. एस. अय्यंगार
Regular price Rs. 158.00
Sale price Rs. 158.00 Regular price Rs. 175.00
Unit price
Yog Ek Kalpataru ( योग एक कल्पतरू ) by B. K. S. Iyengar ( बी. के. एस. अय्यंगार )

Yog Ek Kalpataru | योग एक कल्पतरू

About The Book
Book Details
Book Reviews

योगसाधना व योगासने यांच्या नित्याचरणाने शरीर निकोप होत जाते, तसेच मनही शुध्दतेच्या मार्गाला लागते. धारणा-ध्यान त्याला सदाचाराकडे झुकवते. आसन व प्राणायाम यांच्या नित्यपरिपाठाने मनुष्याच्या चित्तवृत्तीत बदल होतो. तो अंतर्मुख होऊन त्याचे विवेक विचार जागृत होतात. हे सर्व कसे घडू शकते, याचाच विचार योगमहर्षी श्री.बी.के.एस.अय्यंगार यांनी या पुस्तकात विविध अंगांनी केला आहे. याच एका साधनेत आपले अवघे आयुष्य व्यतीत करून श्री. अय्यंगार यांनी सिध्द केलेले हे पुस्तक म्हणजे जणू 'योग-नवनीत'च होय. योगसाधनेसाठी प्रेरणा देणारे आणि योगासनांचे महत्त्व पटवून ती आत्मसात करण्याचा सहज सुलभ मार्ग दिग्दर्शित करणारे एकमेव परिपूर्ण पुस्तक.

ISBN: 978-8-18-618428-8
Author Name: B. K. S. Iyengar | बी. के. एस. अय्यंगार
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 226
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products