Yogache Nave Pailu | योगाचे नवे पैलू
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Yogache Nave Pailu | योगाचे नवे पैलू
About The Book
Book Details
Book Reviews
ओशोंनी या पुस्तकामध्ये योगरूपी सप्तदलांचे पुष्प अत्यंत सध्या; पण तितक्याच रसाळ भाषेत उमलवले आहे. योगाद्वारा मी कोण आहे हे जाणून घेऊन शेवटी मीच तो आहे,'अहं ब्रम्हास्मी' या अंतिम मुक्कामापर्यंतचा प्रवास कसा करायचा ते सांगितले आहे. या पुस्तकात योगशास्त्रावर एकूण ६ प्रवचने समाविष्ट करण्यात आलेली आहेत.