Yogic Pranayam | योगिक प्राणायाम
Regular price
Rs. 108.00
Sale price
Rs. 108.00
Regular price
Rs. 120.00
Unit price

Yogic Pranayam | योगिक प्राणायाम
About The Book
Book Details
Book Reviews
हे पुस्तक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून प्राणायाम या शास्त्रावर व श्वसन नियंत्रणाच्या कौशल्यावर प्रकाश टाकतं. प्राणायामाचा उगम, प्राणायामाशी संबंधित समज-गैरसमज, आरोग्यावर होणारे त्याचे परिणाम आणि त्यापासून होणारे फायदे याची चर्चा या पुस्तकात केली आहे. नव्यानेच प्राणायामाला सुरुवात करणार्यांनाही हे पुस्तक विशेष मार्गदर्शन करतं.