Yuddhakhor America | युद्धखोर अमेरिका

Atul Kahate | अतुल कहाते
Regular price Rs. 306.00
Sale price Rs. 306.00 Regular price Rs. 340.00
Unit price
Yuddhakhor America ( युद्धखोर अमेरिका ) by Atul Kahate ( अतुल कहाते )

Yuddhakhor America | युद्धखोर अमेरिका

About The Book
Book Details
Book Reviews

देशाची साखरेची गरज भागवण्यासाठी उद्धवस्त केलेली हवाई बेटं... मुजाहिदींना पुरवलेली शस्त्रास्त्र आणि बेचिराख केलेला अफगाणिस्तान... व्हीएतनाममध्ये केलेला नरसंहार... विनाकारण घुसून सद्दामचा काढलेला काटा आणि इराकचं केलेलं ध्वस्तीकरण... जगावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेने अनेक देशांमध्ये ढवळाढवळ केल्याची अशी कितीतरी उदाहरणं देता येतील कधी त्यांनी तिथली सरकारं उलथवून लावली, कधी बंडखोरांना शस्त्रास्त्रसाठा पुरवला, तर कधी थेट आक्रमणंच केली... सुप्रसिद्ध लेखक अतुल कहाते यांनी अशा 'अमेरिकापीडित' १६ देशांच्या 'केस स्टडीज' अभ्यासपूर्णरीत्या या पुस्तकात मांडल्या आहेत. त्याआधारे त्यांनी अमेरिकेच्या वर्चस्ववादाचं विवेचन करून परखड चिकित्सा केली आहे. 'लोकशाहीवादी, खुल्या विचारांचा, संपन्न व समृद्ध देश', 'नशीब कमावण्याची स्वप्नभूमी' अशी ओळख असलेल्या अमेरिकेची आक्रमक बाजू समोर आणणारा पुस्तकरूपी दस्तऐवज... 'युद्धखोर अमेरिका'!

ISBN: 978-9-38-649333-0
Author Name: Atul Kahate | अतुल कहाते
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 335
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products