Yuddhanantar | युद्धानंतर
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 200.00
Regular price
Rs. 180.00
Unit price
Yuddhanantar | युद्धानंतर
About The Book
Book Details
आदित्य दवणे यांचा हा पहिलाच कवितासंग्रह. कविता या रूपबंधाशी खेळण्याची त्यांच्यासाठी ही सुरुवात आहे आणि तो खेळ ते प्रयत्नपूर्वक खेळताहेत. माणसात लपलेल्या हिंस्रतेचे अनेकविध पदर उलगडून दाखवणारा हा कवी त्याच्यातल्या माणूसपणाचेही दर्शन घडवतो.