Yugandhara | युगंधरा

Sumati Kshetramade | सुमती क्षेत्रमाडे
Regular price Rs. 630.00
Sale price Rs. 630.00 Regular price Rs. 700.00
Unit price
Size guide Share
Yugandhara | युगंधरा

Yugandhara | युगंधरा

Regular price Rs. 630.00
Sale price Rs. 630.00 Regular price Rs. 700.00
Unit price
About The Book
Book Details

यातील नायिका अत्यंत हुशार, हरहुन्नरी, आई-वडिलांची लाडकी लेक दोन भावांची लाडकी बहिण. वडिलांच्या संसाराची जबाबदारी युगंधरा तिच्या खांद्यावर उचलते. भावांचे शिक्षण, लग्न सर्व काही ती करते.
त्यांचे जग उभे करताना तिचे आयुष्य मात्र कोमेजून जाते. त्यात प्रेमाची आहुती पडली तरी ती हसतमुखाने सर्वांचे करत राहते. भाऊ, वहिनींचे तिच्याकडे दुर्लक्ष झाले तरी ती बोल लावीत नाहीत. दुसऱ्यांसाठी झीजातच ती देह ठेवते. युगाची ही कहाणी अंतःकरणाला भिडते, अंतर्मुख करते. स्त्रीची अनेक रूपे तिच्यात दिसतात.

ISBN:
Author Name: Sumati Kshetramade | सुमती क्षेत्रमाडे
Publisher: Riya Publications | रिया पब्लिकेशन्स
Translator:
Binding: Paperback
Pages: 448
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products