Yugdrashta Maharaja | युगद्रष्टा महाराजा
Regular price
Rs. 360.00
Sale price
Rs. 360.00
Regular price
Rs. 400.00
Unit price

Yugdrashta Maharaja | युगद्रष्टा महाराजा
About The Book
Book Details
Book Reviews
नागरी समाजाची चर्चादेखील होत नव्हती, त्या काळात महाराज सयाजीराव गायकवाड यांनी महिला, दलित, अल्पसंख्याक यांच्यासाठी खूप मोठे काम केले. तसेच बहुसंस्कृती वादाचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले. इतिहासाच्या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न म्हणजे त्यांच्या जीवनावरील 'युगद्रष्टा महाराजा' ही कादंबरी आहे.