Yuvaraj | युवराज
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Yuvaraj | युवराज
About The Book
Book Details
Book Reviews
युवराज' मध्ये .. युवराजचे मातापिता, त्याचे मित्र, संघात सोबत असणारे खेळाडू आणि वरिष्ठ अनुभवी क्रिकेटपटू या साऱ्यांच्याच भावभावनांचं प्रतिबिंब या चरित्रात आपल्याला दिसतं. लेखक मकरंद वायंगणकरांनी आपल्या चित्रमय शैलीत सांगितलेला त्याच्या धडपडीच्या दिवसांपासून ते २०११ च्या विश्वचषकातील सर्वोच्च स्थानापर्यंतचा प्रवास वाचकांना नक्कीच आवडेल. ही आहे क्रिकेटच्या युवराजाची प्रेरणादायी कहाणी.