Zad Lavnara Manus | झाडं लावणारा माणूस
Regular price
Rs. 63.00
Sale price
Rs. 63.00
Regular price
Rs. 70.00
Unit price

Zad Lavnara Manus | झाडं लावणारा माणूस
About The Book
Book Details
Book Reviews
पानाफुलांवर, पशुपक्ष्यांवर, जमिनीवर आणि माथ्यावरील आकाशावर अबोल प्रेम करणा-या एका विलक्षण माणसाची ही कथा आहे. जाँ जिओनो यांच्या या चिमुकल्या कथेनं जगभराच्या लहान-थोर वाचकांवर मोहीनी घातलेली आहे.छोट्या दोस्तांसाठी याचा मराठी अनुवाद केला आहे माधुरी पुरंदरे यांनी..