Zagamagatya Duniyet | झगमगत्या दुनियेत

Sudhir Gadagil | सुधीर गाडगीळ
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Zagamagatya  Duniyet ( झगमगत्या दुनियेत ) by Sudhir Gadagil ( सुधीर गाडगीळ )

Zagamagatya Duniyet | झगमगत्या दुनियेत

About The Book
Book Details
Book Reviews

मुलाखतकार सुधीर गाडगीळ म्हणतात, 'रंगमंच किंवा पडद्यावरच्या वलंयाकित मुखवट्यांमागच्या चेहर्‍यांना भेटण्याचा योग माध्यमामुळे वरचेवर येतो. या कलावंतांशी बोलतांना त्यांची विचार करण्याची पद्धत कळते. त्यांच्या कारकिर्दीचा आलेख डोळ्यापुढे उभा राहतो, त्यांच्या वेदना वा आनंदाच्या कल्पना समजतात. प्रत्येकाबद्दलची एक सामान्य रसिक म्हणून आपली मतं बनतात. या मतांच्या आधारे आपण त्यांच्यावर भाष्य करतो. कधी असं भाष्य, कधी एखादी अनोखी आठवण, कधी नेमक्या प्रश्रावरचं त्यांचं उत्तर देत आलेले हे अनुभव' ..या अनुभवाचं हे संकलन आहे.

ISBN: 978-8-17-425527-3
Author Name: Sudhir Gadagil | सुधीर गाडगीळ
Publisher: Utkarsha Prakashan | उत्कर्ष प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 192
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products